" अनादि मी " (anaadi me) means "I am timeless"! This expression in Marathi symbolizes an eternal struggle. Grammatically it doesn't, but the great visionary Vir Savarkar has given this phrase a completely new dimension. While serving his double life imprisonment as a political activist in the Andaman islands' Kala Pani - Cellular Jail at the hands of the British in early 1900s, a 20 something young Vinayak had to face many testing times and also fight depression owing to the inhuman tactics of the 'gentlemen' Britishers. At one point of time when he started having suicidal thoughts, a brilliant & timeless poem came to him & lifted him up, taking him far away from all the defeatist thoughts he might be having. The poem addressed to the death personified says, "I am timeless, eternal & immortal - and there's no foe born yet who can finish me". "अनादि मी - अनंत मी - अवध्य मी भला ... मारील रिपु जगती असा कवण जन्मला...
Posts
20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -
- Get link
- X
- Other Apps
सध्या हिंदुत्व विचारात दिसणारे मुख्य प्रवाह म्हणजे - [१] हिंदुधर्मातले ईश्वर तत्व, कर्मकांडे यां पलिकडे जाऊन प्रामुख्याने राजकीय / राष्ट्रीय / विज्ञाननिष्ठ हिंदू बनणे; त्यासाठी संकीर्ण अभिनिवेशांचे विसर्जन करणे, आवश्यक सुधारणा करवणे = सावरकरी पीळ [२] ईश्वर भक्ती, तत्संबद्ध प्रेरणा, भावना, कर्मकांडे, पोथीनिष्ठा, परंपरानिष्ठा, रूढीप्रियता, identity चा आग्रह, मंदिरे यां सर्वांचा एकत्रित आविष्कार = सनातनी पीळ [३] यां दोहोंमधे सतत समन्वयाचे पूल बांधत राहणे, मध्यममार्ग शोधत राहणे, समतोल साधण्याचा प्रयत्न करणे, वैचारिकतेचा आग्रह न धरता हिंदू संघटनावर फ़ोकस करणे, रचनात्मक कार्य = संघाचा पीळ हे तीन्ही प्रमुख प्रवाह असले तरी यांतील मंडळींची एकमेकांत सरमिसळ होत असते. यां सर्वांमधे व्युत्पन्नता, अनुकंपा, समदृष्टी, सृजनशीलता ... आणि इतर अनेक अपेक्षित सद्गुण काही सुटत नाहीत. पण अहंमन्यता, डोळेझाक, प्रतिगामीत्व, पुरूष प्रधानता, जातभावना असे अपेक्षित नसलेले दुर्गुणही - त्या प्रणालीचा भाग नसले तरी ...
20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh
- Get link
- X
- Other Apps
We prefer visiting temples filled with genuine devotion, where the focus is on the divine, not the perfect selfie angle. There's something special about the buzz of true worshippers rather than the clicking sound of camera shutters. Entry fees are fine, of course, but there's a subtle difference between a spiritual journey and a sightseeing tour, don't you think? South East Asia, being the land of Buddhism, we find both the kinds in abundance, both beautiful. Last Sunday myself and our son Shivam could visit one such real temple called Chua Suối Dổ (चुअ स्वै दो) or literally the waterfall temple some 12 kms off the city of Nha Trang where Chua = a pagoda & Suối Dổ = a stream or waterfall. Motor biking at a leisurely speed for about 11 kms from Nha Trang city to the pagoda is a beautiful experience in itself. We took a little off-beaten road which took us via various small villages just besid...
20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam
- Get link
- X
- Other Apps
मी-सन, व्हिएतनामचे भद्रेश्वर मंदीर. हिंदू व्हिएतनामबद्दल लिहावे तितके कमी आहे. व्हिएतनाममधे येणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चंपा साम्राज्याच्या हिंदू मंदीरांतील #ChamTemples मला ज्ञात असलेल्या साताठ ठिकाणांमधून किमान एक दोन मंदीरे तरी करावीत असे मी मागे लिहिले होते. पण परवा एका ब्रिटिश प्रवाश्याच्या पानावर हो चि मिन्ह शहराच्या नजीकच्या एकट्या मेकाँग डेल्टा मधल्या पन्नास चाम मंदीरांचे सविस्तर वर्णन वाचले आणि डोक्याला हात लावला. आमच्या न्या-चँग #NhaTrang शहरातले भव्य असे महिषासुर मर्दिनी मंदीर #Ponagar सोडले तर बाकी सर्व मंदीरे आजही दुर्गम भागांत आहेत. त्याचे उत्तर काय - तर मंदीरे शांत असावीत व मानवी वस्तीपासून लांब असावीत असा चंपा राजांचा दंडक होता. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या #Danang पासून जवळच "मी-सन" #MySon या ठिकाणचे श्री भद्रेश्वर शिवमंदीर व अगणित अवशेष यांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग मी व चिरंजीव शिवम् यां दोघांसाठी गेल्या सप्तान्ताला, शनि १४ व रवि १५ डिसें २०२४ रोजी जुळून आला. त्या क्षेत्राचे सध्या भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संशोधन व विकसन केले जात आहे. त्य...
20240902 An's farm Sea Restaurant & Temple Chua Phat Danh Bao Vuong
- Get link
- X
- Other Apps
आज व्हिएतनामच्या हॅप्पी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त आमच्या सौ व श्री कान्ह लोकांनी एक छोटेखानी ट्रिप काढवली. ती म्हणजे सौ बिक नोक् कान्ह च्या माहेरच्या fishermen village मधे एका भर समुद्रातल्या लाकडी उपाहारगृहात दुपार घालवणे. मी, आमचा साहेब सुरेश, सेक्रेटरी युएन, सहकारी कान्ह आणि न्यॅन आणि त्यांची कुटुंबे असा आमचा कबिला होता. Nhà trên biển - An’s Farm : https://maps.app.goo.gl/XK8Jv6qrXnhQaB6d8 ही जागा एकदम फ़र्मास निघाली. नोक्च्या काकांचे हे हाटेल. पहिल्यांदा समुद्र किनारी त्यांच्याच घरात स्कुटरी ठेवल्या, चहापाणी केले. टिपिकल खेड्यातले घर! फ़रशीवरती लोळत पडलेली पोरे. घरातली बाहेरची कामे फ़टाफ़ट लीलया उरकणाऱ्या काटक महिला. घरात हा एवढा पसारा - पण स्वच्छ नेटके छोटे घर. समोरच्या धक्क्यावरून छोट्या होडीने त्यांच्या उपाहारगृहात ते आम्हांला घेऊन गेले. चारही बाजूंनी समुद्र आणि कोळी लोकांचे सेटप. उघड्या झोपडीला वेढणाऱ्या थंडगार झुळुका. क्या बात है. मी तर तिथल्या हॅमोकचा ताबा घेतला आणि भरपूर आराम केला. छोटे - मोठे ऑयस्टर्स, उकडलेला ताजा पापलेट, ...